MEDIA COVERAGE

टी-20 मुंबई लीग स्पर्धा 11 ते 21 मार्चदरम्यान रंगणार

मुंबई : मुंबई अर्थात ‘क्रिकेट नगरी’त येत्या 11 ते 21 मार्चदरम्यान वानखेडे स्टेडियमवर टी-20 मुंबई लीग स्पर्धा रंगणार आहे. खुद्द मुंबईकर असलेल्या अजिंक्य रहाणेकडे ‘नॉर्थ मुंबई पँथर’ संघाच्या कर्णधारपदाची धूरा सोपवण्यात आली आहे. संघाचे मेंटोर दिग्गज क्रिकेटपटू संदीप पाटील, प्रशिक्षक म्हणून सुभाषन कुलकर्णी तर सहाय्यक प्रशिक्षक म्हणून विनायक माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संघात दिग्गज क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा सहभाग असून त्यांना सुभाषन कुलकर्णींना कोच व विनायक माने सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.

विश्वचषक विजेत्या संघाचा पृथ्वी शॉ, मुंबईचा ‘बाहुबली’ म्हणून ओळख असलेला सुमीत ढेकले, मुंबईचा उदयपूर संघाचा सदस्य यशशिवी जयस्वाल आणि मुंबई रणजीचा खेळाडू शिवम मल्होत्रा हे युवा खेळाडूंचा समावेश आहे. या लीगमध्ये सचिन तेंडुलकर सदिच्छादूत असेल.

Link: टी-20 मुंबई लीग स्पर्धा 11 ते 21 मार्चदरम्यान रंगणार